आपल्या घरात गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीची स्थापना झालेली असेल, तर सजावटीचे सुंदर फोटो आमच्यासोबत शेअर करा! आम्ही ते LagnaVaarta.com वर अपलोड करू, ज्यामुळे इतरांनाही तुमच्या सजावटीचा आनंद घेता येईल. चला, आपल्या घरातील शुभ सोहळ्याचे क्षण सगळ्यांसोबत शेअर करूया!
1) Viraj Kale (Indore)
2) Santosh Kochkar (Indore)
3)Milind Ingle (Indore)